Menu

पुनरारंभ

219376

हसावे की रडावे

Please download here !!

प्राकाशन: अक्षरसिध्दि टार्इम्स दिवाळी अंक 2008 |  मुक्तपीठ सकाळ दैनिक      

 हसावे की रडावे

      मी अजूनही जेव्हां जेव्हां आLंदीला दर्शनाला जातो तेव्हां तेव्हां त्या दिवसाची त्या प्रसंगाची व त्या शब्दांची हमखास आठवण येते| सर्व चित्र डोLयासमोर उभे राहते व क्षणभर हसावे की रडावे हेच कLत नाही|

      सुमारे 28 वर्षापूर्वीची गोष्ट| मी तत्कालीन विदेश संचार सेवाह्मैछश्) वर्तमान विदेश संचार निगम ल्ाििमटेड ह्मद्यश्ण्L) मथ्ये जुन्नर तालुक्यात आर्वी येथे क्लार्क पदावर कार्यरत होतो| सेवेमथ्ये ज्युनियर असलेमुLे रोखपाल श्री|एम|एन|भुरे यांचा सहकारी म्हणून नेमणूक होती| त्यावेLी आम्ही कामगारांचे वेतनाची रकम जवLच जुन्नर येथील स्टेट बँक आ^फ इंडीया मथून महिना अखेरीस आणत असू| स्टेट बँक आ^फ इंडीया येथून क^श आणते वेLी गाडीत आमचे सोबत नारायणगांव येथील दोन शस्त्रधारी पोलीस संरक्षणासाठी असत|

 

     साधारण 77 किंवा 78 चे एप्रिल महिन्यातील घटना| मार्च महिन्याचे वेतन एप्रिल मध्ये होत असे| आम्हास ती रकम काही कारणास्तव जुन्नर ऐवजी स्टेट बँक आ^फ इंडीया पुणे येथून आणावी असे आदेश आले| आर्वी ते पुणे अंतर साधारण 80 कि|मी| आहे व या प्रवासास गाडीने दीड तास वेL लागतो| याचा सर्व विचार करून आम्ही आर्वीहून सकाLी 7|30 चे दरम्यान ठरले प्रमाणे नारायणगावहून दोन सशस्त्र पोलीस सोबत घेउन मोशीर्  दिघी मार्गे पुण्यास निघालो| सकाLी 9 वाजता मोशीला आलेवर विचार आला बँक 10|30 ला उघडते थोडासा वेL आहे तर एक दीड कि|मी|जवLच आLंदी आहे आलेसरशी देव दर्शन करू व पुढे जाउ| विशेष म्हणजे आमचे सोबत असलेले पोलीस देखील भाविक असलेने आम्ही आLंदीला गेलो|

 

     देवLात आमचे सोबत पोलीस होते| देवदर्शन करून प्रदक्षिणा घालताना आमचे सोबत पोलीस पाहून तेथे देवदर्शनासाठी आलेल्या दोन तीन वयस्कर स्त्रिया आपसात बोलू लागल्या| एक म्हणाली “चांगलं शिकलं सवरल्याली दिसत्यात  र्चोया र्माया करताना लाज न्हाय वाटली आन आता अंगलट आल्याव देवाची आठवण झाली| आता देव त्यांस्नी वाचिवणार हाय व्हयं !”  दुसरी म्हणाली “लर्इच मोठा गुना केलेला दिसत्योय म्हनुन बंदुकवाल्या पोलीसाचा पहारा हाय”| 

 

    त्यांचे ते संभाषण ऐकून क्षणभर मी गोंधLातच पडलो व त्यांच्या या अशा  अजाणत्यापणी बोलण्या वर हसावे की काय उत्तर द्यावे हेच कLेनासे झाले| हसावे तर त्यांच्या अजाणतेपणास हसल्यासारखे होर्इल व रडावे तर प्रसंग रडण्यासारखा नव्हता| पुणे येथून रकम घे}न दुपारी 1|30 चे आत आर्वीस परत जा}न पगाराचे पैसे वाटप करावयाचे होते म्हणून दुर्लक्ष करित क्षणभर करमणूक झाल्याचे समाधान मानले व पुढचा मार्ग आक्रमिला|

Go Back

Comment