Menu

पुनरारंभ

219380

भुत दया

Please download here !!

 

                                                                              भुत दया

साधारणपणे 4थी 5वी मध्ये मराठी बालभारती पुस्तकामध्ये भुतदया धडयामध्ये मुक्या प्राण्यावर, प्राणी मात्रांवर दया करा, प्रेम करा ही शिकवण मिLाली| आज वयाची साठी गाठली| ती Xिाकवण आजहीै आठवते| हे सर्व आठवण्याचे कारण नुकताच घडलेला प्रसंग| मला कुत्रा हा प्र्राणी आवडत नाही व त्याच्यावर प्रेम पण नाही| पण न जाणे वेLोवेLी का व कसे जडले|

       परवाचीच गोष्ट संध्याकाLी माझा मुलगा निलेश व सुन प्रमिला आ^फिस मधून घरी परतले तेव्हा अंधार पडला होता| थंडीचा कडाका वाढला होता|  त्यांच्या मागे एक लहानसे काLया रंगाचे गोंडस कुञ्याचे पिलू आले| कितीही हाकलले तरी ते पिच्छा सोडण्यास तयार नव्हते| गेट लावले तर गेटच्या फटीतून प्रवेश करित मजकडे विजयी मुद्रेने पहात राहिले| पिलू जिंकले मी हरलो| मला त्याची दया आली| पार्कींगमध्ये गाडीच्या खाली बारदान टाकून त्याची सोय केली| त्याला दुध पोLीचा काला करून खाण्यास दिला| खाणे झाल्यावर थोडा वेL शांत राहिले पण जसजशी थंडी वाढू लागली तस तसे त्याचे क्याँव क्याँव चे ओरडणे सुरू झाले| त्याच्या ओरडण्याने झोपमोड झाली| उठून परत त्याचे अंगावर दुसरे बारदान टाकले व झोपलो| सकाLी उठून पाहतो तर काय पिलू केव्हा जागा सोडून कोठेे गेले याचा पत्ताच लागला नाही| आसपास शोध केला पण अयशस्वी ठरलो| मोठया कुञ्याने तर त्याला मारले नसेल ना या विचारांनी मन बेचैन झाले| शेवटी तो आपला फक्त एक दिवसाचा पाहुणा होता अशी मनाची समजूत घातली| जाता जाता माझ्या गत स्मॄतीना उजाLा देउन गेला|

                वडिलांनी एक कुत्रा पाLला होता| काLया रंगाचा| मानेवर, कपाLावर, तसेच पुढच्या पंजावर पांढरे प+े| कपाLावरील पांढरा रंग जणू गंधच लावले होते| त्यामुLे तो देखणा व उमदा दिसत असे| त्याचे आम्ही “टा^मी” असे नामकरण केले होते| त्याचे भुंकणे, मागे लागणे मला अजिबात आवडत नसे| यामुLे मला घरातील लोकांचा रोष पत्करावा लागला| तो माणसाच्या प्रेमाचा वेडा होता| मी दिसताच धावत येउन अंगाला बिलगणे, उडया मारणे अशा लडिवाL चाLयांमुLे न कLत माझा, एवढा प्रिय झाला की, त्याचे विणा करमत नसे| त्याच्या प्रेमL स्वभावामुLे घरी येर्णाया प्रत्येकाच्या मागे लागत असे| मागे आला म्हणून लोक घाबरून पLत| त्याची तक्रार करू लागले| उपाय म्हणून त्याला बांधून ठेवावे लागले| सतत बांधल्यामुLे त्याचे पुढचे पाय फेगडे(वाकडे) झाले, खाणेपिणे कमि झाले| डा^क्टरी उपाय करून पाहिले| पण व्यर्थ| जाता जाता श्वानास पण मन असते, भावना असतात दाखवून गेला|

                1998 साली माझी विदेश संचार निगम लि| दिघी पुणे येथे बदली झाली| तेथे का^लनीत आम्ही ज्या क्वार्टरमध्ये रहात असू त्यामध्ये आमचे आधी बंगाली कुटुंब राहत असे| त्यांनी कुत्रा पाLला होता|

 संपूर्ण काLा, सदैव उंचावलेले कान, पाणीदार डोLे  यामुLे तो फारच रूबाबदार व उमदा दिसत असे|त्याला “ब्ल^की” नावाने संबोधत| त्यांची कलकत्त्याला बदली झाल्यावर ब्ल^कीस तेथेच सोडून गेले| आम्ही राहण्यास गेल्यावर ब्ल^की आमचेकडे राहू लागला| सुरवातीला मी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या तो क्वार्टर सोडण्यास तयार नव्हता| माझी भुतदया जागॄत झाली| आम्ही त्यास खाण्या पिण्यास घालू लागलो| न कLत तो आमच्या मध्ये इतका रूLला की जणू आमचे घरातील एक सदस्यच बनला| संध्याकाLी तो आमचे बरोबर फिरावयास येत असे| संध्याकाLी 7|30 ही त्याची जेवणाची वेL होती| वेL झाली की, तो आमचे पायात पाय येउन चालू लागे व भुक लागल्याचे दर्शवित असे| फिरणे अर्धे सोडून त्याला खाण्यास दिले की तो शांत होर्इ| 

एकदा अचानक आम्हास गावी जाण्याचा प्रसंग पडला| जातांना दारे खिडक्या बंद केली| पुढच्या दाराला कुलुप लावले| परंतु चुकुन मागील दरवाजा बंद करणे राहून गेले| आम्ही गेल्यावर आमचे शेर्जायांच्या लक्षात आले| त्यांनी फोन करून आम्हास कLविले| आम्ही परत येर्इपर्यंत दोन दिवस ब्ल^की दारातच बसून राहिल्याचे आम्हास सांगण्यात आले|

2004 मध्ये रिटायरमेंट झाल्या नंतर जेव्हां जेव्हां मी का^लनीत गेलो तेव्हां तो जुनी ओLख कायम ठेवत येउन पायाशी घोटाLत असे| मी पण जातांना त्याचे साठी बिस्किट जरूर घेउन जायचो| त्याचे देहावसान झाल्याचे ऐकून तर डोLयात पाणीच आले|

असा हा प्रामाणिक व इमानदार प्राणी त्याचे बद्दल भुतदया जागॄत होणे स्वाभाविकच आहे.        

Go Back

Comment