Menu

पुनरारंभ

2 5 3 3 9 2

सेवा निवॄत्ती

  Please download the file here !!      

  सेवा निवॄत्ती

( चाल : शब्दावाचूनी कLले सारे शब्दाच्या पलीकडले )

 

निवॄत्तीचे वय हे झाले साठाच्या पलिकडले

स्मित मुद्रेने त्यास मी कवळीले कॄतार्थ जिवन झाले   ॥धृ॥

 

आठवती मज त्या गत आठवणी

जपूनी असती मम हृदय दर्पणी

खुशीत त्यांच्या सुटनी जाती कोडे जे मज पडले    ॥१॥

आयुष्याच्या उत्तर रात्री

लक्ष दिप उजळले नेत्री

कुटुंब सारे नातु पणतु संगे जिवन फुलले       ॥२॥

येता सय ती बालपणाची

फुलुनी येर्इ कळी मनाची

प्रीतीत त्यांच्या दडले सारे जिवन वार्धक़्याचे        ॥३॥

Go Back

Comment

Protected by Mathcha