Please download here !!
शुभेच्छा
चि. रितेश यास‚
११ ऑगस्ट दिन सोनियाचा उगवला
माय म्हणे बाळा आज जन्मदिन तुझा
ठाव आहे का तुजला ॥धृ॥
एक छोटेसे रोप रूजले
तीन दशकांनी मोठे जाहले
उन‚ वारा‚ पावसाची तमा न त्याला
सुख स्वप्नांची जपतो माला
कष्ट विणा फळ ना मिळे जाणिव तुजला ॥१॥
माता पित्याचे छत्र शिरी
बंधु भगिनींची मोठी शिदोरी
बंधु भाव नांदे अंतरी
ना आप ना पर‚ भले असे तो कोणी
शांत शीतल प्रेमळ सहचारिणी ॥२॥
धुडकावुनी कळी काळा
फाडोनी काळाचा पडदा‚
पुनरपि शुभ दिन उमलूनी आला
मातेची ममता न्यारी
म्हणे चिरायु होवो‚ सुख–शांती संपत्ती‚
यश लाभो आशिष तुजला ळा ॥३॥
शुभेच्छुक : आर्इ बाबा निलेश व सर्व भावंड
शुभेच्छा
प्रिय रितेश‚ निलेश व सौ शितल यांना
भूगोल म्हणजे भू–गोल‚ पॄथ्वीचा गोLा गोलमटोल
इकडून पहा तिकडून पहा नाही कुठल्याच कोनात
हिंडून फिरून परत येतो भोपLे चौकात
भोपLे चौकात भेटले आ^गस्ट‚ सप्टेंंबर‚ आ^क्टोबर
आ^गस्ट‚ सप्टेंंबर‚ आ^क्टोबरशी दॄढ माझे नाते
जुलै सरताच मन मोहरते
अकरा आ^गस्टला रितेश जन्मला
आमचेकडे जणू राम अवतरला
पंधरा सप्टेंंबर ला निलेश जन्मला
बंधू भाव‚ त्याचे ठायी,लक्ष्मणाचा अनुयायी
सीता रूपी शांत शीतल सुन लाभली
जन्मतिथी तिची चार आ^क्टोबर निघाली
वर्षा ऋतुत वर्षा झाली
दशरथ‚ कौसल्या प्रेमेे न्हायली
सुखेनैव रहा बाLांनो
औक्षवंत‚ यशवंत‚ गुणवंत व्हा
दूर रहा कLीकाLांनो
दॄष्ट नका लाउ त्यांच्या सुखा
शुभेच्छुक
आर्इ आणि बाबा