Menu

पुनरारंभ

2 5 5 3 9 8

आर्यन

Please download File here !!

              आर्यन

 

काळेकुरळे केस माझे‚ भांग माझा पाडाना

आभाळापरी भाळ माझे‚ गंध मजला लावाना

मॄगापरी नयन माझे‚ डोळत अंजन घालाना

इवले इवले बारीक कान‚ गोष्ट मला सांगाना

चाफेकळीचे नाक माझे‚ सुंदर दिसते बघाना

गोबरे गोबरे गाल माझे‚ पापा माझा घ्याना

इटुकली पिटुकली जीभ माझी‚ चॉकलेट मला द्याना

सदैव पसरलेले दोन्ही कर माझे‚ कडेवर मजला घ्याना

दुडदुड धावेन पाय उडवेन‚ फुटबॉल माझेशी खेळाना

वाण्यांचा मी नातु लडिवाळा‚ लाड माझे पुरवालना

आवरून सावरून सज्ज मी असा‚ फिरायला मला घेउन जा ना 

 

आजी आजोबा पुणे|

Go Back

Comment

Protected by Mathcha